*सुखाची खरेदी*
*माणूसकीच्या* बाजारामध्ये;
*'दिखावेपणाची'* लयलूट आहे,
सापडेल का हो *'Shop'* एखादं
जिथे *'सुखावरती'* सुट आहे..
अगदीच जिर्ण *'झोळी'* माझी;
पायी *'बुजरेपणाचं बुट'* आहे,
सरळमार्गी *जगण्यामध्ये;*
*किचकट* भारी *'Root'* आहे,
*दुःखावरती* एक्सेंज ऑफर;
*'आनंदाने'* भरली *'मुठ'* आहे,
शोधतोय असं *दुकान* नवखं;
जिथे *'सर्वकाही'* झूट आहे,
*गर्दी* नको *'आडमुठेपणाची';*
आणि *'समंजसपणाची'* तिथे 'तुट' आहे,
सापडेल का हो *'Shop'* एखादं
जिथे *'सुखावरती'* सुट आहे
*माणूसकीच्या* बाजारामध्ये;
*'दिखावेपणाची'* लयलूट आहे,
सापडेल का हो *'Shop'* एखादं
जिथे *'सुखावरती'* सुट आहे..
अगदीच जिर्ण *'झोळी'* माझी;
पायी *'बुजरेपणाचं बुट'* आहे,
सरळमार्गी *जगण्यामध्ये;*
*किचकट* भारी *'Root'* आहे,
*दुःखावरती* एक्सेंज ऑफर;
*'आनंदाने'* भरली *'मुठ'* आहे,
शोधतोय असं *दुकान* नवखं;
जिथे *'सर्वकाही'* झूट आहे,
*गर्दी* नको *'आडमुठेपणाची';*
आणि *'समंजसपणाची'* तिथे 'तुट' आहे,
सापडेल का हो *'Shop'* एखादं
जिथे *'सुखावरती'* सुट आहे
Comments
Post a Comment