जेवढा राग गर्लफ्रेंडने धोका दिल्यावर नाही येत,
तेवढा राग
:
:
.
.
.
.
:
:
:
:
.
.
.
.
:
:
:
:
.
.
.
.
.
.
.
.
.
.
:
:
:
४० रुपयाचं कलिंगडं पांढरं निघाल्यावर येतो...
😠😠😡
आणि त्यात घरची मंडळी म्हणते
*"कळत नाय तर आणतय कशाला?*
असं म्हटल्यावर तर खूपच...
😢😢😢
उन्हाळा प्रारंभाच्या शुभेच्छा...

Comments

Popular posts from this blog