Posts

Showing posts from March, 2018
5 साल का बच्चा :- माँ प्यार और लव मैं क्या फर्क है। . माँ:- मैँ तुम से जो करती हूँ वो प्यार है और तुम जिस से करोगे वो लव होगा। . माँ:- बेटा वादा करो तुम मेरा साथ कभी नहीं छोडोगे। . बच्चा:- वादा रहा माँ कभी नहीं छोडूंगा। . 15 साल बाद। . गर्ल:- मैं तुम्हारे लिए अपना घर माँ-बाप सब को छोड कर आई हूँ प्रॉमिस करो मेरा साथ कभी नही छोडोगे। , लडका:- प्रॉमिस कभी नहीं। , सब ठीक था फिर एक दिन। , डाक्टर:- तुम्हारी माँ और पत्नी दोनो की किडनी फेल हो गई हैं । , आप को किसी एक को किडनी डोनेट करनी होगी और एक का साथ छोडना होगा। , कुछ समय बाद। , माँ:- डाक्टर मुझे किडनी किस ने दी। , डाक्टर:- आप के बेटे ने। , गर्ल:- डाक्टर मुझे किडनी किस ने दी। , डॉक्टर:- आप के पति ने। , वो लडका मर गया । , डाक्टर :- ये चिठ्ठी आप के बेटे ने आप के लिए छोडी है। , माँ मुझे माफ कर देना तूने मुझे जिंदगी दी है तो मै तुझे कैसे कुछ होने देता वो लडकी मेरे लिए अपना सब कुछ छोड कर आई थी उस को कैसे कुछ होने देता । , माँ तुझे कुछ हो जाता तो मै जीते-जी मर जाता और उस लडकी को कुछ हो जाता तो मै खुद को कभी माफ नहीं कर पाता। , मैंने आप दोनो से क...
इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या एका मुलाचे अशिक्षित मुलीशी लग्न होते... रात्री जेवण करताना मुलाच्या घशात घास अडकतो... . मुलगा मरतो... . . . दुसर्या दिवशी सकाळी प्रेत स्मशानात नेताना त्याची पत्नी रडते, "रात्री.. . ह्यांच्या नरडयात घास अडकला व्हता. . मी पानी आनूका म्हन्ले. तर नुसते वाटर वाटर करीत राहिले आन मेलं की." इंग्रजी शाळेत गेला आणि फुकट मेला. . मराठी शाळेत शिकला असता तर भरपूर जगला असता. . नियम पाळा फक्त मराठी शाळा.
काल रस्त्यावर बऱ्याच पोरी एका मुलाला लय मारत होत्या....... तिथं जाऊन एका मुलीला विचारल... तर ती म्हणाली....... . . . . . . . . . याच स्टेटस वाच...... कपावर कप, ♹ सात कप, त्यावर ठेवली बशी... माझी "पिल्लू" सोडून बाकीच्या सगळ्या म्हशी... . . . . . . . . . . . . मनात म्हटलं....... आता नाही जगत हा.....
सुनबाईस...... नको जाऊस धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय भांबावून सुनवासाच्या कल्पनेने नको आणूस रूखवतात भांडीकुंडी मोठी मोठी भातुकलीचा खेळ आण चुल बोळकी बार्बी छोटी स्वच्छ कोवळ निरागस त्या वेळचं मन आण लहान होऊनच शिकवेन तुला मनापासून सारं जाण जाणून घे परंपरा आवडी निवडी रितीभाती फार काही वेगळं नसतं सांभाळून घे नातीगोती इथे तुला रुजण्यासाठी माझ्यातली हळवी माया देईन तुझ्या बहरण्या फुलण्याची मनापासून काळजी घेईन विस्तारुदेत स्वप्नील हिरव्या फांद्या तुझ्या बहारदार विसावूदेत त्यांच्या सावलीत घर आपले हळूवार माझी अधुरी स्वप्ने सखे तुलाच पुर्ण करायची आहेत मी काढलेल्या रांगोळीत आता रंग तुलाच भरायचे आहेत पाळणाघर वृध्दाश्रम संस्था दुरच राहू देत मुलाबाळात रमता रमता स्वर्गाचेच दार उघडू देत तळहाताच्या फोडाप्रमाणे जपेन तुला आई होऊन राहशील ना गं राणी माझी सुन नाही लेक होऊन तुझ्या आई बाबांच्या चिंतेने नको होऊस अशी गंभीर त्यांची काळजी घेण्याकरता लेक माझा आहे ना खंबीर
जला दिया है मुहब्बत के आशियाने को मिटा दिया है हर इश्क के ठिकाने को जला के ख़ाक किया शमा ने परवानों को फिर भी आते हैं शाम ढले मरजाने को थक गये हैं सितम सहते सहते दुनियाँ के तरस गये हैं हम मुद्दत से मुस्कराने को इतना गैरों ने भी ना हमको सताया होगा जितना वो दर्द दिये सिर्फ आज़माने को टीस ज़ख्मों की ने डुबो रक्खा है आहों में गिला करें क्या और क्या कहें ज़माने को ज़हीन हम न थे इतनें कि उन्हें समझ पाते सच ही हम मान के बैठे थे हर बहाने को
गुरुजी: - गण्या भारत कधी स्वतंत्र झाला गण्या : - लई दीस झालं.. तुम्ही काय झोपला व्हता का मास्तर एकदम भारी जोक कोर्टामधे जज कैद्याला विचारतात- जज - बोल तुझी शेवटची इछा काय आहे? कैदी - माझ्याएवजी तुम्ही फाशी घ्या. जज फरार डॉक्टर,सकाळी उठल्यावर श्वास घेणं अत्यंत जड जातं. . डॉक्टर - किती वाजता उठता ? . गणेश :- आठ वाजता ....... . डॉक्टर - लवकर उठत जा........ रामदेव बाबांचे लोक सहा वाजताच सगळा ऑक्सिजन ओढून घेतात. बायको : देवा, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे नवरा : अरे वा, इतका आवडतो मी तुला? बायको : तसे नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार? नवीन माणसाला परत कोण शिकवणार?
तक़ाज़ा बिखरतों का है ,सनम तुम पास आ जाओ तमाशा--हसरतों का है ,सनम तुम पास आ जाओ न जाने कितने दिन बीते,------कितने और बीतेंगे ये रिश्ता राहतों का है ,-सनम तुम पास आ जाओ बहुत लम्बी है तन्हाई ,----न तू आई न मौत आई मुक़ाबला चाहतों का है ,सनम तुम पास आ जाओ तुझे अपनी क़सम हम दें,या तुझसे इल्तिज़ा करलें ये मसला वास्तों का है ,सनम तुम पास आ जाओ बहारों में भी होता है सुलूक़ ख़ारों सा क्यों मुझसे ये किस्सा ताक़तों का है,सनम तुम पास आ जाओ कभी तुम भी तरसोगे ,निगाहे-शौक़ को मेरी ज़नाज़ा मुहब्बतों का है ,सनम तुम पास आ जाओ न क़श्ती पायेगी साहिल,----बिना तेरे सनम मेरी इरादा आफ़तों का है ,--सनम तुम पास आ जाओ मिटा के हमको छोड़ेंगे,-- ये मौसम हिज़्र के यारा फ़िज़ा ये उल्फ़तों का है,सनम तुम पास आ जाओ
*वाटणी* | | दोन सख्खे भाऊ पक्के वैरी झाले बघता बघता ते आता वाटणीवर आले बारा खणाचा वाडा ६-६खणांची वाटणी केली दोघांच्या मध्ये एक भावकीची भिंत आली घराची एकही वीट विधवा आईच्या वाट्याला नाही आली त्यांनी १२ खणासमोरच तीच्यासाठी झोपडी तयार केली भांडीकुंडी जमिनजुमल्याची झाली समान वाटणी विषय राहीला फक्त विधवा आईला कोण देणार भाकर आणि चटणी ८-८दिवसांनी द्यायची ठरले एक-एकाने आईसाठी भाकरी पण भाकरीच्या बदल्यात तीने करायची त्याच्याच घरी चाकरी दिवाळी सणासाठीही तीला कोणी नवी साडी नाही दिली मग तिनेच दोन लुगड्यांची नवी चिंधी तयार केली भाकरतुकड्या वाचून आईचे होऊ लागले हाल दोघेही म्हणतात "आमचा आठवडा संपलाय काल" शेवटी एकाने दिले मीठ एकाने दिले पीठ आईला अशा भिका-यावाणी जगण्याचा आला आता खूप वीट बिचारी आई अन्नाविना तशीच झोपी गेली दोन दोन वंशाचे दिवे पण कोणालाच तीची दया नाही आली झोपेतच मारली तीने मग मरणाला मिठी मरणानंतरही जुंपले भांडण मयतीच्या खर्चासाठी शेवटी गावक-यांनी तीला अग्नीडाव दिला दोन वंशाचे दिवे पण शेवटीही एक कामी नाही आला असे जगता जगता नातूही झाले मोठे त्यांनाही प्रश्न पडला आईबापाला ठेवावे को...
*सुखाची खरेदी* *माणूसकीच्या* बाजारामध्ये; *'दिखावेपणाची'* लयलूट आहे, सापडेल का हो *'Shop'* एखादं जिथे *'सुखावरती'* सुट आहे.. अगदीच जिर्ण *'झोळी'* माझी; पायी *'बुजरेपणाचं बुट'* आहे, सरळमार्गी *जगण्यामध्ये;* *किचकट* भारी *'Root'* आहे, *दुःखावरती* एक्सेंज ऑफर; *'आनंदाने'* भरली *'मुठ'* आहे, शोधतोय असं *दुकान* नवखं; जिथे *'सर्वकाही'* झूट आहे, *गर्दी* नको *'आडमुठेपणाची';* आणि *'समंजसपणाची'* तिथे 'तुट' आहे, सापडेल का हो *'Shop'* एखादं जिथे *'सुखावरती'* सुट आहे
शिस्त .... गमवले दिन सखे मी शिस्त अंगी बाळगण्यात सांभाळून संसार तो मी दिन जोडतेय जोडण्यात बदल हाच माझ्यापुरता लक्ष होते जीवनात बदल हा रोपट्यांचा ध्येय माझ्या जीवनाचा लावली कलम मी बगिच्यात या संसाराच्या झाली कशी मी बागवान मोहमायेच्या संसाराच्या वाट पाहते तीच तशी मी फुलेल गुलाब अंगणात पसरेल गंध निशिगंधाचा बकुळी अन रातराणीचा सरतोय दिन हाच तसा तो शिशिर अन वसंताचा शोधतेय मी मला ते आवाजात ..पानात नी पाचोळ्यच्या
"लग्न ...!" लग्न म्हणजे नेमकं काय असतं...? ते केवळ कर्तव्यबंधन नसतं तर दोन मनांचं अतूट बंधन असतं ते जबाबदारी नसून आपल्याला हवंहवंसं वाटणारं स्टेशन असतं... नाजूक अशा गवताचं पातं असतं म्हणूनच त्याला हळूवार जपायचं असतं कर्तव्यपूर्तीने नव्हे, तर एकमेकांच्या सुखदुःखाने तुडुंब भरायचं असतं... लग्न म्हणजे नेमकं काय असत...? 'आज लवकर येईन! 'असं म्हणत त्याने कामावर जायचं असतं उशीर झाला म्हणून तिने रुसताच त्याने हळूच केसांत फूल माळायचं असतं ... "आज छान दिसतेय!" असं म्हणून तिचं सौंदर्य खुलवायचं असतं तर "हा शर्ट शोभतोय तुम्हाला!" असं म्हणून तिने भलतंच धीट व्हायचं असतं ... लग्न म्हणजे नेमकं काय असतं...? त्याच्या चुकांना तिने पोटात घ्यायचं असतं तर तिच्या दुःखांना त्याने हृदयात सामावून घ्यायचं असतं... त्याच्या बेफिकीरीला तिच्या काळजीचं पांघरूण असतं तर तिच्या दुःखाला त्याच्या आधाराचं पांघरूण असतं... लग्न म्हणजे नेमकं काय असतं...? अबोल भावनांना अंतर्मनाने जाणायचं असतं तो चिडला की तिने शांत राहायचं असतं तिने रूसताच त्याने मनवायचं असतं... झालंच भांडण तर त्याला कवटाळाय...
एवढाही... एवढाही शिष्ट पणा बरा नव्हे आपण तेवढे शहाणे ऊगा ईतरांना मुर्ख समजू नये !! कसे खातील मोती राजहंसा सारखे सगळे कावळ्याच्या काव कावेला कमी कधी लेखु नये !! फुलवी पिसारा अन नाच स्वर्गीय मोराचा म्हणून कोंबड्याने ऊगा नक्कल करु नये !! दिलदारपणा सिंहाचा कोल्हा कसा जाणेल सगळेच नसतात सच्चे म्हणून संताना नावे ठेऊ नये !! फुलांच फुलण सुगंध पसरवण सहजच असत आपण मात्र निगा निगा म्हणून अती खत पाणी घालू नये !! छोटस असत आयुष्य जे फक्त आजच सत्य भासत भविष्य म्हणत पुढे जाताना कालच सगळ आठवणीतच राहत !!
क्यों कोई हमारे इतने करीब हो जाता है हम साँस लेना छोड़ सकते हैं पर उसे नहीं क्यों एक अजनबी जिसे कल तक हम कभी जानते भी नहीं थे वो इतना खास हो जाता है कि उस पर कोई आंच आये तो सह नहीं सकते क्यों हमारी जान से ज्यदा कीमती हो जाता है कि उसे खोने से डरते हैं क्यों उसके पास जाने से उससे बात करने को महबुर होते हैं क्यों वो इतना पास आ जाता है कि हमारा दिल उससे ही चलता है ऐसा क्यों हो जाता है उसके लिए खुद को बदलने लगते हैं जेसा वो कहे उसके अनुसार चलने लगते हैं इन सबका एक ही जबाब क्यों कि हम उस पर खुद से ज्यदा ऐतबार हो जाता है उसके बिना जीना दुशबार हो जाता है हमें उससे बेतहाँ प्यार हो जाता है
पती आणि पत्नी सोफ्यावर बसून कलिंगडाचे काप खात TV पाहत असतात. पत्नीच्या एका हातात अर्थातच मोबाईल असतो. पतीचा मोबाईल किचनमध्ये चार्जिंगला लावलेला असतो. एवढ्यात किचनमधून smsचा टोन ऐकू येतो, म्हणून पती किचनमध्ये जातो आणि मेसेज वाचतो. बायकोचा मेसेज असतो--- "किचनमधून परत येताना मीठ घेऊन या!"
मिसळपाव बशीतल्या पावाला... मिसळ म्हणाली लाजून असा दूर का उभा तू मी तुझ्यासाठी बसले सजून पाव म्हणाला दुःखी होऊन तू तर तिखटजाळ... सांग कशी जुळायची तुझी आणि माझी नाळ मी असा पांढरा फटक तू किती छान सजली गालावरती गं तुझ्या टोमॅटोची लाली कोथिंबीरीचा हिरवा शालू नवरी छान लाजली... दंडात रुतली गं तुझ्या कांद्याची लाल चोळी... मिसळ म्हणे पावराजा असं काही नसतं एकदा प्रेम झालं की, ते कोणावरही बरसतं... तू किती साधा अन तू किती सिम्पल... तूच माझा ऋषी अन मी तुझी डिंपल..... पाव म्हणाला मिसळीला आता आपलं एकच गांव तुला मला एकच नांव मिसळपाव मिसळपाव
हसू थोडं, व समजू थोडं * *बायको* *प्रत्येकाच्या नशिबात* *एक बायको असते* *आपणास कळतही नसते* *डोक्यावर ती केव्हा बसते* *बायको इतरांशी बोलताना* *गोड, मृदू स्वरात बोलते* *अजून ब्रह्मदेवाला कळाले नाही* *नवऱ्याने काय पाप केले असते* *ज्ञानेश्वराने भिंत चालवली* *बायको त्यांचं कौतुक करते* *सालं! नवरा अख्ख घर चालवितो* *तेव्हा मात्र बायको गप्प असते* *वस्तू कुठे ठेवली हे* *बायको विसरते* *दिवसभर नवऱ्यावर* *उगीचच डाफरते* *लग्नात पाचवारी बायकोला* *खूप होत होती मोठी* *आता नऊवारी गोल नेसताना* *बायकोला होतेय खूपच छोटी* *बायकोच्या प्रेमाची गड्यांनो* *तर्हाच खूप न्यारी असते* *पाहिजे तेव्हा रेशन लागते* *नको तेव्हा उतू जाते* *वयाच्या साठीनंतर* *एक मात्र बरं असतं* *बायको ओरडली तरी* *नवऱ्याला ऐकू येत नसतं* *काट्याकुट्याच्या रस्त्यातून* *नवरा किती मस्तीत चालतो* *याला कारण खरं बायकोचा* *मस्त, धुंद सहवास असतो* *बायको गावाला गेली की* *देवाशपथ, करमत नसतं* *क्षणाक्षणाला रुसणारं* *घरात कुणीच नसतं* *नवरा-बायकोचं* *वेगळंच नातं असतं* *एकमेकांचं चुकलं तरी* *एकमेकांच्याच मिठीत जातं* *बायकोवर रागावलो तरी* *तिचं नेहमी काम ...
*सोबत* *Real Fact Of Life* आजकाल कुणाशीही बोलावंसं वाटत नाही. खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहेरे. ज्याची पाठ फिरेल त्याची *निंदा* करणारे. ह्यांची मानसिकता इतकी स्वस्त असते ना, की नको वाटतं....! इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात ? ह्यात *आपले लोक* पण असतात हे विशेष! *ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला ऍडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका "नकाराने" बदललेले बघितले* आणि वाटलं, 'आपण एकटे असतो तेच बरं असतं.' ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदांमध्ये रमावं, मन प्रसन्न रहातं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता... *कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते* प्रत्येकाचे मूडस् संभाळणं, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो, सतत दुसऱ्याच्या गरजांचा विचार करताना "स्वतःला काय हवं आहे?" हा प्रश्न कधी मागे राहतो हे कळतच नाही. आणि इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, *नात्यात हवा असलेला आदर विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही* मग अशा वेळी प्रश्न पडतो ...
चल जगणे जगून घेऊ !!! बनून फुलपाखरू आनंदाने नाचत बागडत राहू फुला फुलावर बसून सगळा सुंगध आपण लेवू कशाला उद्याची भ्रांत चल जगणे जगून घेऊ || धृ || सुंदर जग सारे नेत्रात साठवून ठेवू या रे सप्तरंग गंधात आपण सारेजण न्हावू कशाला उद्याची भ्रांत चल जगणे जगून घेऊ || १ || उद्याच्या चिंतेत आजचे क्षण कशास वाया लावू ? चला कुढत बसणं आपण कायमचं आता सोडून देऊ कशाला उद्याची भ्रांत चल जगणे जगून घेऊ || २ || हातात हात घालून एकमेका संकटी साथ देऊ जीवन पाण्याचा बुडबुडा नाहीसे होण्याआधी जगून पाहू कशाला उद्याची भ्रांत चल जगणे जगून घेऊ || ३ || विसरून धर्म ,जात, वंश, पंथ सारे मनामनात समतेची ज्योत लावू आपण माणसे सारी मानवतेचे तनामनात निशाण फडकत ठेवू कशाला उद्याची भ्रांत चल जगणे जगून घेऊ || ४||
बदनामी ची परिसीमा एक गरीब माणूस रोज एका कागदावर ' हे देवा ! मला *५०,०००* रुपये पाठवून दे' असे लिहून ती चिठ्ठी एका फुग्यामध्ये घालून तो फुगा हवेत सोडत असे. तो फुगा एका पोलीस स्टेशन वरुन उडत असे आणि पोलीस कर्मचारी रोज तो फुगा पकडून ती चिठ्ठी वाचत असत आणि त्या माणसाच्या साधेपणाला हसत असत. एक दिवस पोलीस कर्मचा-यांनी त्या गरीब माणसाची मदत करण्याचा विचार केला. सर्व पोलीसांनी मिळून *२५,०००* रुपये जमा केले आणि त्या माणसाच्या घरी जाऊन देऊन आले. दुस-या दिवशी पोलीसांना परत फुगा दिसला...फुगा पकडून चिठ्ठी वाचली तर सगळे अवाक् झाले त्यामध्ये लिहीले होते... *हे देवा ! तुमच्या कडून पाठवलेले पैसे तर मिळाले, पण पोलीसां सोबत पाठवायला नको होते, त्यांनी मध्येच २५,००० रुपये खाल्ले....
*Beautiful lines* 🥀🌿🌹🌹🍂🌹🌹🌿🥀 *कल एक झलक ज़िंदगी को देखा,*             *वो राहों पे मेरी गुनगुना रही थी,* *फिर ढूँढा उसे इधर उधर*           *वो आँख मिचौली कर* *मुस्कुरा रही थी,* *एक अरसे के बाद आया मुझे क़रार,*            *वो सहला के मुझे सुला रही थी*   *हम दोनों क्यूँ ख़फ़ा हैं एक दूसरे से*           *मैं उसे और वो मुझे समझा रही थी,* *मैंने पूछ लिया- क्यों इतना दर्द दिया*               *कमबख़्त तूने,*             *वो हँसी और बोली- मैं ज़िंदगी हूँ.......*      _*तुझे जीना सिखा रही थी.....*                         ¸.•*""*•.¸ ...
🙏🌸🙏 *अचानक एका वळणावर सुख आणि दुखाःची भेट झाली*...... *दुखाःने सुखाला म्हटले--तू किती भाग्यवान आहेस, लोक तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात*. *सुखाने हसून म्हटले--भाग्यवान मी नाही तू आहेस*..! *दुखाःने आश्चर्याने विचारले--—  ते कसे*? *सुखाने मोठया प्रामाणिकपणे उत्तर दिले, तू मिळाला की लोकाना आपली माणसं आठवतात परंतु मला मिळवून लोक आपल्या माणसाना विसरतात*.     *💐🌻   💐🌻*
मी मोठा की तू मोठा.. यातच आयुष्य संपून जात.. सर्वांपेक्षा मोठा...तो वरती बसलाय.... हे ज्याला कळल, त्यालाच जीवन कळल.. स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे रक्त  गट कुठलाही  असो रक्तात माणुसकी असली पाहिजे..
जेवढा राग गर्लफ्रेंडने धोका दिल्यावर नाही येत, तेवढा राग : : . . . . : : : : . . . . : : : : . . . . . . . . . . : : : ४० रुपयाचं कलिंगडं पांढरं निघाल्यावर येतो... 😠😠😡 आणि त्यात घरची मंडळी म्हणते *"कळत नाय तर आणतय कशाला?* असं म्हटल्यावर तर खूपच... 😢😢😢 उन्हाळा प्रारंभाच्या शुभेच्छा...
एकदा सोन्या दुकानात जातो...... . . . . . सोन्या:- मला 10 रु. वाला पारले बिस्कीटचा पुडा द्या.... . . . . . . . दुकानदारः- 10 रु. वाला नाय 5 रु. वाले दोन देऊ का...😜😜😜 . . . . . सोन्या:- आर... रताळ्या... ऊद्या लग्नाला 20 वर्षाची पोरगी नाय भेटली.. तर... 10 , 10   वर्षाच्या  दोन पोरी करशील का.....😜😜😜😜😂😂 . . . आता दुकानदाराने पारले बिस्कीट विकन बंद केलय....😝😝😝
*बायको आसावी तर अशी...* साडेसातचे दरम्यान मऊशार हात अतिशय प्रेमाने कपाळावर ठेऊन " उठताय ना?" अशी लाडिक हाक मारून उठवणारी... दात घासून घेईपर्यंत बाल्कनीत कॉफी टेबलवर 'सकाळ' व ' लोकसत्ता ' रेडी ठेवणारी... मस्कापाव,आवडती बिस्किटस् चहाच्या कपाशेजारी आवर्जुन ठेवणारी... नवरा घेत असलेल्या चहाच्या स्वादास तिच्या चटकदार गप्पा व खळाळत्या हास्याची साथ देणारी ... आंघोळीस बाथरूममध्ये रोज टॉवेल इ. न विसरता ठेवणारी.... आंघोळ करून बाहेर आल्यावर छान मॅच होणारे कपडे तयार ठेवणारी.... नवर्‍याचे तयार होणे सुरू असताना अगदी शांतपणे मुलाला तयार करणारी.... नवरा अाॅफिसला बाहेर पडताना मुलाला ' किशी ' करायला पाठवणारी... नंतर मुलाची नजर चुकवून नवर्‍याला गुड बाय Flying किस करून आॅफिसला पाठवणारी... १२.३० दरम्यान फोन करून टिफिनमध्ये दिलेले टेस्टी सरप्राइज खाण्याची अाठवण करणारी.. ४.३० वाजता पुन्हा ' लवकर घरी या ' असा लाडिक हट्ट करणारी... ७ वाजता आॅफिसमधून परत येतोयं तर छानसे नटून नवर्‍याने बेल वाजवायच्या अगोदरच दार उघडणारी... चेहर्‍यावर छानसे हास्य विलसवणारी... नवरा फ्रेश हो...
🙏🌸🙏 *अचानक एका वळणावर सुख आणि दुखाःची भेट झाली*...... *दुखाःने सुखाला म्हटले--तू किती भाग्यवान आहेस, लोक तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात*. *सुखाने हसून म्हटले--भाग्यवान मी नाही तू आहेस*..! *दुखाःने आश्चर्याने विचारले--—  ते कसे*? *सुखाने मोठया प्रामाणिकपणे उत्तर दिले, तू मिळाला की लोकाना आपली माणसं आठवतात परंतु मला मिळवून लोक आपल्या माणसाना विसरतात*.     *💐🌻 Good Night  💐🌻*
पता हैं लड़कों को सबसे खराब फीलिंग कब आती हैं? 😢 जब पेट्रोल पंप पर 20 रुपये का पेट्रोल भरवाने जाए और उसी वक़्त कोई सुंदर लड़की आ जाये 😍😍 और वो कमीना पेट्रोल भरने वाला दो तीन बार पूछे !! 😭 भाई कितने का डालूँ ? 😂😂😂😂
बायको : अहो, माझ्या छातीत दुखतंय. नवरा : मरणार आता तू हार्टअॅटॅकने. बायको : अहो, पण उजव्या बाजूला दुखतंय. नवरा : मग बरोबरच आहे. आहेसच तू उलट्या काळजाची. 😝😝😝😂😂😂😂🤣🤣🤣
चूहा अगर पत्थर का हो तो सब उसे पूजते हैं मगर जिन्दा हो तो मारे बिना   चैन  नहीं लेते हैं.. साँप अगर पत्थर का हो तो सब उसे पूजते हैं मगर जिन्दा हो तो उसी वक़्त मार देते हैं.. माँ अगर पत्थर की हो तो सब पूजते हैं, मगर जिन्दा है तो कीमत नहीं समझते।  बस यही समझ नहीं आता कि ज़िन्दगी से इतनी नफरत क्यों और पत्थरों से इतनी मोहब्बत क्यों.. ​जिस तरह लोग मुर्दे इंसान को कंधा देना पुण्य समझते हैं​ ​काश इस तरह ज़िन्दा इंसान को सहारा देंना पुण्य समझने लगे तो ज़िन्दगी आसान हो जायेगी​