बायको : अहो,
माझ्या छातीत दुखतंय.
नवरा : मरणार आता तू हार्टअॅटॅकने.
बायको : अहो,
पण उजव्या बाजूला दुखतंय.
नवरा : मग बरोबरच आहे.
आहेसच तू
उलट्या काळजाची.
😝😝😝😂😂😂😂🤣🤣🤣
माझ्या छातीत दुखतंय.
नवरा : मरणार आता तू हार्टअॅटॅकने.
बायको : अहो,
पण उजव्या बाजूला दुखतंय.
नवरा : मग बरोबरच आहे.
आहेसच तू
उलट्या काळजाची.
😝😝😝😂😂😂😂🤣🤣🤣
Comments
Post a Comment