Posts

Showing posts from April, 2018
बिस्तरों पर अब सलवटें नहीं पड़ती ना ही इधर उधर छितराए हुए कपड़े हैं रिमोट के लिए भी अब झगड़ा नहीं होता ना ही खाने की नई नई फ़रमायशें हैं मेरे बच्चे अब बड़े हो गए हैं । सुबह अख़बार के लिए भी नहीं होती मारा मारी घर बहुत बड़ा और सुंदर दिखता है पर हर कमरा बेजान सा लगता है अब तो वक़्त काटे भी नहीं कटता बचपन की यादें कुछ फ़ोटो में सिमट गयी हैं मेरे बच्चे अब बड़े हो गए हैं । अब मेरे गले से कोई नहीं लटकता ना ही घोड़ा बनने की ज़िद होती है खाना खिलाने को अब चिड़िया नहीं उड़ती खाना खिलाने के बाद की तसल्ली भी अब नहीं मिलती ना ही रोज की बहसों और तर्कों का संसार है ना अब झगड़ों को निपटाने का मजा है ना ही बात बेबात गालों पर मिलता दुलार है बजट की खींच तान भी अब नहीं है मेरे बच्चे अब बड़े हो गए हैं पलक झपकते ही जीवन का स्वर्ण काल निकल गया पता ही नहीं चला इतना ख़ूबसूरत अहसास कब पिघल गया तोतली सी आवाज़ में हर पल उत्साह था पल में हँसना पल में रो देना बेसाख़्ता गालों पर उमड़ता प्यार था कंधे पर थपकी और गोद में सो जाना सीने पर लिटाकर वो लोरी सुनाना बार बार उठ कर रज़ाई को उड़ाना अब तो बिस्तर बहुत बड़ा हो गया...
"एक भयानक जोक" स्थळ : अर्थातच पुणे एक (अर्थातच पुणेरी) माणूस बरेच दिवस तब्येत खराब असूनही "कधी ना कधी" आपोआप बरा होईनच, उगाच डॉक्टरकडे जाऊन पैसे खर्च व्हायला नकोत" अशा विचाराने घरीच थांबला...!! शेवटी असह्य झाले तेंव्हा त्याला बळेच डॉक्टर कडे जावेच लागले....!! तेंव्हा डॉक्टर (अर्थातच पुण्याचेच) स्पष्टपणे म्हणाले, "तुम्ही फार उशीर केलात, आता फक्त 12 तासाचे पाहुणे आहात.....!! कदाचित उद्या सूर्योदय पण पाहू शकणार नाहीत...!!!" त्याने घरी येऊन मोठ्या दुःखाने ही बातमी आपल्या पत्नीस सांगितली आणि ठरविले की शेवटची रात्र पत्नीसोबत प्रेमाने घालवावी....!!! दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या, भूतकाळातील बऱ्याच गोष्टींना उजाळा दिला.........!! बायको जांभया देतेय, डोळे मिटतेय असे बघून त्याने विचारले, "हे काय? आपली ही शेवटची रात्र आणि तुला झोप कशी येतेय??" पत्नी (अर्थातच तीही पुण्याचीच) : काय करु..??? तुमचं बरं आहे हो, तुम्हाला काही उद्या सकाळी उठायचे नाहीये..........!! पण मला तर सकाळी लवकर उठावेच लागणार ना पुढच्या तयारीसाठी.!!!
कधी तरी एकतर्फे प्रेम करुन बघा....! नाही केले काही आपल्या साठी तिने .......... तरी तिच्यासाठी काही तरी करुन बघा...! तिच्या साठी आपले जीवन काही नाही...... ... पण तिच्या साठी जगुन बघा...! . ..आपल्या शब्दाला किंमत नाही...... पण तिच्या शब्दाला किंमत द्यायला शिका.....! आपले अश्रु म्हणजे पानी ........ पण तिच्या अश्रुना मोती म्हणायला शिका....! एक तर्फे का होई ना पण जिवापाड प्रेम करून बघा ....!
एक अनोळखी ... तरी पण का वाटतंय.. तुजे आणि माजे नाते पूर्वीचे ते किती .. ऋणानुबंध जुळले छान ते किती... ना नाव माहिती होते ... ना गाव माहिती होते... तरी पण का वाटतंय .. भेटले होते आधी कधी.. कळलेच नाही तू मला आवडलास कधी .. समजलच नाही मी तुज झाले कधी.. एक अनोळखी.. म्हणून सोडून जाऊ नको ... प्रीत हि हृदयाची तोडू नको.. एक अनोळखी.. म्हणून विश्वास सोडू नको.. आपले नाते विसरू नको..
*मैं ना होता तो क्या होता पर एक प्रसंग।* एक बार हनुमानजी ने प्रभु श्रीराम से कहा कि अशोक वाटिका में जिस समय रावण क्रोध में भरकर तलवार लेकर सीता माँ को मारने के लिए दौड़ा, तब मुझे लगा कि इसकी तलवार छीन कर इसका सिर काट लेना चाहिये, किन्तु अगले ही क्षण मैंने देखा कि मंदोदरी ने रावण का हाथ पकड़ लिया, यह देखकर मैं गदगद् हो गया ! ओह प्रभु! आपने कैसी शिक्षा दी, यदि मैं कूद पड़ता तो मुझे भ्रम हो जाता कि यदि मै न होता तो क्या होता ? बहुधा हमको ऐसा ही भ्रम हो जाता है, मुझे भी लगता कि यदि मै न होता तो सीताजी को कौन बचाता ? परन्तु आज आपने उन्हें बचाया ही नहीं बल्कि बचाने का काम रावण की पत्नी को ही सौंप दिया। तब मै समझ गया कि आप जिससे जो कार्य लेना चाहते हैं, वह उसी से लेते हैं, किसी का कोई महत्व नहीं है ! आगे चलकर जब त्रिजटा ने कहा कि लंका में बंदर आया हुआ है और वह लंका जलायेगा तो मै बड़ी चिंता मे पड़ गया कि प्रभु ने तो लंका जलाने के लिए कहा ही नही है और त्रिजटा कह रही है तो मै क्या करुं ? पर जब रावण के सैनिक तलवार लेकर मुझे मारने के लिये दौड़े तो मैंने अपने को बचाने की तनिक भी चेष्टा नहीं की, और...
यश म्हणजे? वयाच्या चौथ्या वर्षी यश म्हणजे ... आता चड्डीत ' शू ' न करणे, आठव्या वर्षी यश म्हणजे ... घरी परत येण्याचा नेमका रस्ता माहित असणे, बाराव्या वर्षी यश म्हणजे मित्रमंडळी जमा होणे, अठराव्या वर्षी यश म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे, तेवीसाव्या वर्षी यश म्हणजे विद्यापिठातून पदवी संपादन करणे , पंचवीसाव्या वर्षी यश म्हणजे मनाजोगता जॉब मिळवणे, तिसाव्या वर्षी यश म्हणजे लग्न करून स्थिरस्थावर होणे , पस्तिसाव्या वर्षी यश म्हणजे बऱ्यापैकी पैसा कमावणे, पंचेचाळीसाव्या वर्षी यश म्हणजे अद्यापही आपण तरूण असल्याचा भास निर्माण करणे , पन्नासाव्या वर्षी यश म्हणजे मुलांना चांगले शिक्षण देणे, 55 व्या वर्षी यश म्हणजे आजही सगळी कर्तव्ये पार पाडण्यासाठी सक्षम असणे , 60 व्या वर्षी यश म्हणजे ड्रायव्हिंग लायसेन्सचे नुतनीकरण करणे , 65 व्या वर्षी यश म्हणजे निरोगी आयुष्य जगणे , 70 व्या वर्षी यश म्हणजे कुणालाही आपले ओझे न वाटणे ... याचे समाधान असणे, 75 व्या वर्षी यश म्हणजे जुन्या मित्रां सोबत लहानपणीच्या गप्पा मारणे, 80 व्या वर्षी यश म्हणजे घरी परत येण्याचा रस्ता लक्षात राहणे, आणि ... 85 व्या वर्षी य...
होतं असं कधी कधी...... कडक उन्हात सिग्नल ला बाईक उभी असते आपली ...रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं असतं मागत लोकांना...माया,कणव दाटून येते मनात आपल्या ...कसं आपल्या आई वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत?? पाकिटात हात जातो...शंभराची नोट लागते हाती...व्यवहार जागा घेतो ममतेची...समोरचा म्हातारा ओळखतो बदल तो...दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा...तो सुटका करतो आपली पेचातून....आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून.... होतं असं कधी कधी...... होतं असं कधी कधी...... ढाराढूर झोपेत असतो उन्हाळ्याचे गच्चीवर ...आई उठवते उन्हं अंगावर आल्यावर...अंगात ताप असतो तिच्या...आपण सुट्टीचा आलोय घरी म्हणून उसनं बळ आणते अंगात ती...मेसच्या खाण्याने आबाळ होत असेल म्हणून चार दिवस होईल तेवढे जिन्नस पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात आपल्यासोबत ..दिवस उलटतात ....वडिलांचा एके रात्री फोन येतो....काम झालं असेल तर आईला एक फोन कर...आज तिचा वाढदिवस होता...कोडगेपणा म्हणजे हाच तो काय...चडफडत facebook च्या virtual मित्राना केलेले birthday विश आठवतात.....लाजत तिला फोन करतो...आमचा काय रे या वयात वाढदिवस? तू जेवलास ना?? तब्येतीला जप बा...
कितीक जळतो जीव माझा असा तुझ्यावर... भाळेल कसा तुझा जीव दुसऱ्या कुणावर.... विसरले आज मीच मला तुझ्या अस्तित्वात..... जगशील कसा तु गुंतून दुसऱ्या कुणात.... किती संयम पाळावा माझ्या अगतिकतेने. आयुष्य जगशी कसा तु शांत निरपेक्षतेने.... माझ्या वाटेवर तुझ्या आठवणींचा पाचोळा ... तुझ्या बागेत मात्र बहर फुलल्या कळ्यांचा.... खिन्न मनाने रेंगाळत तुझी वाट कशी पाहू वाटेवरी तुझ्या डोळे लावून आसवे किती ढाळू.…... मीच एकटी, कुणी ना मला आज सोबती.... असेच जगावे का मी, तुझ्याचसाठी अधांतरी... दाही दिशांत करते मजला चाहूल तुझी बेधुंद गुंतता तुझ्यात, भेटते माझी मलाच मी होऊन सैरभैर...