मी मोठा की तू मोठा..
यातच आयुष्य संपून जात..
सर्वांपेक्षा मोठा...तो वरती बसलाय....
हे ज्याला कळल, त्यालाच जीवन कळल..
स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे
रक्त  गट कुठलाही  असो
रक्तात माणुसकी असली पाहिजे..

Comments