इंग्रजी माध्यमात
शिक्षण घेतलेल्या एका
मुलाचे अशिक्षित मुलीशी
लग्न होते...
रात्री जेवण करताना
मुलाच्या घशात
घास अडकतो...
.
मुलगा मरतो...
.
.
.
दुसर्या दिवशी सकाळी
प्रेत स्मशानात
नेताना त्याची पत्नी
रडते, "रात्री..
.
ह्यांच्या नरडयात घास
अडकला व्हता.
.
मी पानी आनूका म्हन्ले.
तर नुसते वाटर वाटर
करीत राहिले आन मेलं
की."
इंग्रजी शाळेत गेला आणि
फुकट मेला.
.
मराठी
शाळेत शिकला असता तर
भरपूर जगला
असता.
.
नियम पाळा
फक्त मराठी शाळा.

Comments

Popular posts from this blog