गुरुजी: - गण्या भारत कधी स्वतंत्र झाला
गण्या : - लई दीस झालं.. तुम्ही काय झोपला व्हता का मास्तर
एकदम भारी जोक
कोर्टामधे जज कैद्याला विचारतात-
जज - बोल तुझी शेवटची इछा काय आहे?
कैदी - माझ्याएवजी तुम्ही फाशी घ्या.
जज फरार
डॉक्टर,सकाळी उठल्यावर श्वास घेणं अत्यंत जड जातं.
.
डॉक्टर - किती वाजता उठता ?
.
गणेश :- आठ वाजता .......
.
डॉक्टर - लवकर उठत जा........ रामदेव बाबांचे लोक सहा वाजताच सगळा ऑक्सिजन ओढून घेतात.
बायको : देवा, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे
नवरा : अरे वा, इतका आवडतो मी तुला?
बायको : तसे नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार? नवीन माणसाला परत कोण शिकवणार?

Comments
Post a Comment