एवढाही...
एवढाही शिष्ट पणा बरा नव्हे
आपण तेवढे शहाणे
ऊगा ईतरांना
मुर्ख समजू नये !!
कसे खातील मोती
राजहंसा सारखे सगळे
कावळ्याच्या काव कावेला
कमी कधी लेखु नये !!
फुलवी पिसारा अन
नाच स्वर्गीय मोराचा
म्हणून कोंबड्याने ऊगा
नक्कल करु नये !!
दिलदारपणा सिंहाचा
कोल्हा कसा जाणेल
सगळेच नसतात सच्चे
म्हणून संताना नावे ठेऊ नये !!
फुलांच फुलण
सुगंध पसरवण सहजच असत
आपण मात्र निगा निगा म्हणून
अती खत पाणी घालू नये !!
छोटस असत आयुष्य
जे फक्त आजच सत्य भासत
भविष्य म्हणत पुढे जाताना
कालच सगळ आठवणीतच राहत !!
एवढाही शिष्ट पणा बरा नव्हे
आपण तेवढे शहाणे
ऊगा ईतरांना
मुर्ख समजू नये !!
कसे खातील मोती
राजहंसा सारखे सगळे
कावळ्याच्या काव कावेला
कमी कधी लेखु नये !!
फुलवी पिसारा अन
नाच स्वर्गीय मोराचा
म्हणून कोंबड्याने ऊगा
नक्कल करु नये !!
दिलदारपणा सिंहाचा
कोल्हा कसा जाणेल
सगळेच नसतात सच्चे
म्हणून संताना नावे ठेऊ नये !!
फुलांच फुलण
सुगंध पसरवण सहजच असत
आपण मात्र निगा निगा म्हणून
अती खत पाणी घालू नये !!
छोटस असत आयुष्य
जे फक्त आजच सत्य भासत
भविष्य म्हणत पुढे जाताना
कालच सगळ आठवणीतच राहत !!
Comments
Post a Comment