बिस्तरों पर अब सलवटें नहीं पड़ती ना ही इधर उधर छितराए हुए कपड़े हैं रिमोट के लिए भी अब झगड़ा नहीं होता ना ही खाने की नई नई फ़रमायशें हैं मेरे बच्चे अब बड़े हो गए हैं । सुबह अख़बार के लिए भी नहीं होती मारा मारी घर बहुत बड़ा और सुंदर दिखता है पर हर कमरा बेजान सा लगता है अब तो वक़्त काटे भी नहीं कटता बचपन की यादें कुछ फ़ोटो में सिमट गयी हैं मेरे बच्चे अब बड़े हो गए हैं । अब मेरे गले से कोई नहीं लटकता ना ही घोड़ा बनने की ज़िद होती है खाना खिलाने को अब चिड़िया नहीं उड़ती खाना खिलाने के बाद की तसल्ली भी अब नहीं मिलती ना ही रोज की बहसों और तर्कों का संसार है ना अब झगड़ों को निपटाने का मजा है ना ही बात बेबात गालों पर मिलता दुलार है बजट की खींच तान भी अब नहीं है मेरे बच्चे अब बड़े हो गए हैं पलक झपकते ही जीवन का स्वर्ण काल निकल गया पता ही नहीं चला इतना ख़ूबसूरत अहसास कब पिघल गया तोतली सी आवाज़ में हर पल उत्साह था पल में हँसना पल में रो देना बेसाख़्ता गालों पर उमड़ता प्यार था कंधे पर थपकी और गोद में सो जाना सीने पर लिटाकर वो लोरी सुनाना बार बार उठ कर रज़ाई को उड़ाना अब तो बिस्तर बहुत बड़ा हो गया...
Posts
- Get link
- X
- Other Apps
"एक भयानक जोक" स्थळ : अर्थातच पुणे एक (अर्थातच पुणेरी) माणूस बरेच दिवस तब्येत खराब असूनही "कधी ना कधी" आपोआप बरा होईनच, उगाच डॉक्टरकडे जाऊन पैसे खर्च व्हायला नकोत" अशा विचाराने घरीच थांबला...!! शेवटी असह्य झाले तेंव्हा त्याला बळेच डॉक्टर कडे जावेच लागले....!! तेंव्हा डॉक्टर (अर्थातच पुण्याचेच) स्पष्टपणे म्हणाले, "तुम्ही फार उशीर केलात, आता फक्त 12 तासाचे पाहुणे आहात.....!! कदाचित उद्या सूर्योदय पण पाहू शकणार नाहीत...!!!" त्याने घरी येऊन मोठ्या दुःखाने ही बातमी आपल्या पत्नीस सांगितली आणि ठरविले की शेवटची रात्र पत्नीसोबत प्रेमाने घालवावी....!!! दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या, भूतकाळातील बऱ्याच गोष्टींना उजाळा दिला.........!! बायको जांभया देतेय, डोळे मिटतेय असे बघून त्याने विचारले, "हे काय? आपली ही शेवटची रात्र आणि तुला झोप कशी येतेय??" पत्नी (अर्थातच तीही पुण्याचीच) : काय करु..??? तुमचं बरं आहे हो, तुम्हाला काही उद्या सकाळी उठायचे नाहीये..........!! पण मला तर सकाळी लवकर उठावेच लागणार ना पुढच्या तयारीसाठी.!!!
- Get link
- X
- Other Apps
कधी तरी एकतर्फे प्रेम करुन बघा....! नाही केले काही आपल्या साठी तिने .......... तरी तिच्यासाठी काही तरी करुन बघा...! तिच्या साठी आपले जीवन काही नाही...... ... पण तिच्या साठी जगुन बघा...! . ..आपल्या शब्दाला किंमत नाही...... पण तिच्या शब्दाला किंमत द्यायला शिका.....! आपले अश्रु म्हणजे पानी ........ पण तिच्या अश्रुना मोती म्हणायला शिका....! एक तर्फे का होई ना पण जिवापाड प्रेम करून बघा ....!
- Get link
- X
- Other Apps
एक अनोळखी ... तरी पण का वाटतंय.. तुजे आणि माजे नाते पूर्वीचे ते किती .. ऋणानुबंध जुळले छान ते किती... ना नाव माहिती होते ... ना गाव माहिती होते... तरी पण का वाटतंय .. भेटले होते आधी कधी.. कळलेच नाही तू मला आवडलास कधी .. समजलच नाही मी तुज झाले कधी.. एक अनोळखी.. म्हणून सोडून जाऊ नको ... प्रीत हि हृदयाची तोडू नको.. एक अनोळखी.. म्हणून विश्वास सोडू नको.. आपले नाते विसरू नको..
- Get link
- X
- Other Apps
*मैं ना होता तो क्या होता पर एक प्रसंग।* एक बार हनुमानजी ने प्रभु श्रीराम से कहा कि अशोक वाटिका में जिस समय रावण क्रोध में भरकर तलवार लेकर सीता माँ को मारने के लिए दौड़ा, तब मुझे लगा कि इसकी तलवार छीन कर इसका सिर काट लेना चाहिये, किन्तु अगले ही क्षण मैंने देखा कि मंदोदरी ने रावण का हाथ पकड़ लिया, यह देखकर मैं गदगद् हो गया ! ओह प्रभु! आपने कैसी शिक्षा दी, यदि मैं कूद पड़ता तो मुझे भ्रम हो जाता कि यदि मै न होता तो क्या होता ? बहुधा हमको ऐसा ही भ्रम हो जाता है, मुझे भी लगता कि यदि मै न होता तो सीताजी को कौन बचाता ? परन्तु आज आपने उन्हें बचाया ही नहीं बल्कि बचाने का काम रावण की पत्नी को ही सौंप दिया। तब मै समझ गया कि आप जिससे जो कार्य लेना चाहते हैं, वह उसी से लेते हैं, किसी का कोई महत्व नहीं है ! आगे चलकर जब त्रिजटा ने कहा कि लंका में बंदर आया हुआ है और वह लंका जलायेगा तो मै बड़ी चिंता मे पड़ गया कि प्रभु ने तो लंका जलाने के लिए कहा ही नही है और त्रिजटा कह रही है तो मै क्या करुं ? पर जब रावण के सैनिक तलवार लेकर मुझे मारने के लिये दौड़े तो मैंने अपने को बचाने की तनिक भी चेष्टा नहीं की, और...
- Get link
- X
- Other Apps
यश म्हणजे? वयाच्या चौथ्या वर्षी यश म्हणजे ... आता चड्डीत ' शू ' न करणे, आठव्या वर्षी यश म्हणजे ... घरी परत येण्याचा नेमका रस्ता माहित असणे, बाराव्या वर्षी यश म्हणजे मित्रमंडळी जमा होणे, अठराव्या वर्षी यश म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे, तेवीसाव्या वर्षी यश म्हणजे विद्यापिठातून पदवी संपादन करणे , पंचवीसाव्या वर्षी यश म्हणजे मनाजोगता जॉब मिळवणे, तिसाव्या वर्षी यश म्हणजे लग्न करून स्थिरस्थावर होणे , पस्तिसाव्या वर्षी यश म्हणजे बऱ्यापैकी पैसा कमावणे, पंचेचाळीसाव्या वर्षी यश म्हणजे अद्यापही आपण तरूण असल्याचा भास निर्माण करणे , पन्नासाव्या वर्षी यश म्हणजे मुलांना चांगले शिक्षण देणे, 55 व्या वर्षी यश म्हणजे आजही सगळी कर्तव्ये पार पाडण्यासाठी सक्षम असणे , 60 व्या वर्षी यश म्हणजे ड्रायव्हिंग लायसेन्सचे नुतनीकरण करणे , 65 व्या वर्षी यश म्हणजे निरोगी आयुष्य जगणे , 70 व्या वर्षी यश म्हणजे कुणालाही आपले ओझे न वाटणे ... याचे समाधान असणे, 75 व्या वर्षी यश म्हणजे जुन्या मित्रां सोबत लहानपणीच्या गप्पा मारणे, 80 व्या वर्षी यश म्हणजे घरी परत येण्याचा रस्ता लक्षात राहणे, आणि ... 85 व्या वर्षी य...
- Get link
- X
- Other Apps
होतं असं कधी कधी...... कडक उन्हात सिग्नल ला बाईक उभी असते आपली ...रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं असतं मागत लोकांना...माया,कणव दाटून येते मनात आपल्या ...कसं आपल्या आई वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत?? पाकिटात हात जातो...शंभराची नोट लागते हाती...व्यवहार जागा घेतो ममतेची...समोरचा म्हातारा ओळखतो बदल तो...दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा...तो सुटका करतो आपली पेचातून....आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून.... होतं असं कधी कधी...... होतं असं कधी कधी...... ढाराढूर झोपेत असतो उन्हाळ्याचे गच्चीवर ...आई उठवते उन्हं अंगावर आल्यावर...अंगात ताप असतो तिच्या...आपण सुट्टीचा आलोय घरी म्हणून उसनं बळ आणते अंगात ती...मेसच्या खाण्याने आबाळ होत असेल म्हणून चार दिवस होईल तेवढे जिन्नस पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात आपल्यासोबत ..दिवस उलटतात ....वडिलांचा एके रात्री फोन येतो....काम झालं असेल तर आईला एक फोन कर...आज तिचा वाढदिवस होता...कोडगेपणा म्हणजे हाच तो काय...चडफडत facebook च्या virtual मित्राना केलेले birthday विश आठवतात.....लाजत तिला फोन करतो...आमचा काय रे या वयात वाढदिवस? तू जेवलास ना?? तब्येतीला जप बा...
- Get link
- X
- Other Apps
कितीक जळतो जीव माझा असा तुझ्यावर... भाळेल कसा तुझा जीव दुसऱ्या कुणावर.... विसरले आज मीच मला तुझ्या अस्तित्वात..... जगशील कसा तु गुंतून दुसऱ्या कुणात.... किती संयम पाळावा माझ्या अगतिकतेने. आयुष्य जगशी कसा तु शांत निरपेक्षतेने.... माझ्या वाटेवर तुझ्या आठवणींचा पाचोळा ... तुझ्या बागेत मात्र बहर फुलल्या कळ्यांचा.... खिन्न मनाने रेंगाळत तुझी वाट कशी पाहू वाटेवरी तुझ्या डोळे लावून आसवे किती ढाळू.…... मीच एकटी, कुणी ना मला आज सोबती.... असेच जगावे का मी, तुझ्याचसाठी अधांतरी... दाही दिशांत करते मजला चाहूल तुझी बेधुंद गुंतता तुझ्यात, भेटते माझी मलाच मी होऊन सैरभैर...
- Get link
- X
- Other Apps
5 साल का बच्चा :- माँ प्यार और लव मैं क्या फर्क है। . माँ:- मैँ तुम से जो करती हूँ वो प्यार है और तुम जिस से करोगे वो लव होगा। . माँ:- बेटा वादा करो तुम मेरा साथ कभी नहीं छोडोगे। . बच्चा:- वादा रहा माँ कभी नहीं छोडूंगा। . 15 साल बाद। . गर्ल:- मैं तुम्हारे लिए अपना घर माँ-बाप सब को छोड कर आई हूँ प्रॉमिस करो मेरा साथ कभी नही छोडोगे। , लडका:- प्रॉमिस कभी नहीं। , सब ठीक था फिर एक दिन। , डाक्टर:- तुम्हारी माँ और पत्नी दोनो की किडनी फेल हो गई हैं । , आप को किसी एक को किडनी डोनेट करनी होगी और एक का साथ छोडना होगा। , कुछ समय बाद। , माँ:- डाक्टर मुझे किडनी किस ने दी। , डाक्टर:- आप के बेटे ने। , गर्ल:- डाक्टर मुझे किडनी किस ने दी। , डॉक्टर:- आप के पति ने। , वो लडका मर गया । , डाक्टर :- ये चिठ्ठी आप के बेटे ने आप के लिए छोडी है। , माँ मुझे माफ कर देना तूने मुझे जिंदगी दी है तो मै तुझे कैसे कुछ होने देता वो लडकी मेरे लिए अपना सब कुछ छोड कर आई थी उस को कैसे कुछ होने देता । , माँ तुझे कुछ हो जाता तो मै जीते-जी मर जाता और उस लडकी को कुछ हो जाता तो मै खुद को कभी माफ नहीं कर पाता। , मैंने आप दोनो से क...
- Get link
- X
- Other Apps
इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या एका मुलाचे अशिक्षित मुलीशी लग्न होते... रात्री जेवण करताना मुलाच्या घशात घास अडकतो... . मुलगा मरतो... . . . दुसर्या दिवशी सकाळी प्रेत स्मशानात नेताना त्याची पत्नी रडते, "रात्री.. . ह्यांच्या नरडयात घास अडकला व्हता. . मी पानी आनूका म्हन्ले. तर नुसते वाटर वाटर करीत राहिले आन मेलं की." इंग्रजी शाळेत गेला आणि फुकट मेला. . मराठी शाळेत शिकला असता तर भरपूर जगला असता. . नियम पाळा फक्त मराठी शाळा.
- Get link
- X
- Other Apps
सुनबाईस...... नको जाऊस धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय भांबावून सुनवासाच्या कल्पनेने नको आणूस रूखवतात भांडीकुंडी मोठी मोठी भातुकलीचा खेळ आण चुल बोळकी बार्बी छोटी स्वच्छ कोवळ निरागस त्या वेळचं मन आण लहान होऊनच शिकवेन तुला मनापासून सारं जाण जाणून घे परंपरा आवडी निवडी रितीभाती फार काही वेगळं नसतं सांभाळून घे नातीगोती इथे तुला रुजण्यासाठी माझ्यातली हळवी माया देईन तुझ्या बहरण्या फुलण्याची मनापासून काळजी घेईन विस्तारुदेत स्वप्नील हिरव्या फांद्या तुझ्या बहारदार विसावूदेत त्यांच्या सावलीत घर आपले हळूवार माझी अधुरी स्वप्ने सखे तुलाच पुर्ण करायची आहेत मी काढलेल्या रांगोळीत आता रंग तुलाच भरायचे आहेत पाळणाघर वृध्दाश्रम संस्था दुरच राहू देत मुलाबाळात रमता रमता स्वर्गाचेच दार उघडू देत तळहाताच्या फोडाप्रमाणे जपेन तुला आई होऊन राहशील ना गं राणी माझी सुन नाही लेक होऊन तुझ्या आई बाबांच्या चिंतेने नको होऊस अशी गंभीर त्यांची काळजी घेण्याकरता लेक माझा आहे ना खंबीर
- Get link
- X
- Other Apps
जला दिया है मुहब्बत के आशियाने को मिटा दिया है हर इश्क के ठिकाने को जला के ख़ाक किया शमा ने परवानों को फिर भी आते हैं शाम ढले मरजाने को थक गये हैं सितम सहते सहते दुनियाँ के तरस गये हैं हम मुद्दत से मुस्कराने को इतना गैरों ने भी ना हमको सताया होगा जितना वो दर्द दिये सिर्फ आज़माने को टीस ज़ख्मों की ने डुबो रक्खा है आहों में गिला करें क्या और क्या कहें ज़माने को ज़हीन हम न थे इतनें कि उन्हें समझ पाते सच ही हम मान के बैठे थे हर बहाने को
- Get link
- X
- Other Apps
गुरुजी: - गण्या भारत कधी स्वतंत्र झाला गण्या : - लई दीस झालं.. तुम्ही काय झोपला व्हता का मास्तर एकदम भारी जोक कोर्टामधे जज कैद्याला विचारतात- जज - बोल तुझी शेवटची इछा काय आहे? कैदी - माझ्याएवजी तुम्ही फाशी घ्या. जज फरार डॉक्टर,सकाळी उठल्यावर श्वास घेणं अत्यंत जड जातं. . डॉक्टर - किती वाजता उठता ? . गणेश :- आठ वाजता ....... . डॉक्टर - लवकर उठत जा........ रामदेव बाबांचे लोक सहा वाजताच सगळा ऑक्सिजन ओढून घेतात. बायको : देवा, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे नवरा : अरे वा, इतका आवडतो मी तुला? बायको : तसे नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार? नवीन माणसाला परत कोण शिकवणार?
- Get link
- X
- Other Apps
तक़ाज़ा बिखरतों का है ,सनम तुम पास आ जाओ तमाशा--हसरतों का है ,सनम तुम पास आ जाओ न जाने कितने दिन बीते,------कितने और बीतेंगे ये रिश्ता राहतों का है ,-सनम तुम पास आ जाओ बहुत लम्बी है तन्हाई ,----न तू आई न मौत आई मुक़ाबला चाहतों का है ,सनम तुम पास आ जाओ तुझे अपनी क़सम हम दें,या तुझसे इल्तिज़ा करलें ये मसला वास्तों का है ,सनम तुम पास आ जाओ बहारों में भी होता है सुलूक़ ख़ारों सा क्यों मुझसे ये किस्सा ताक़तों का है,सनम तुम पास आ जाओ कभी तुम भी तरसोगे ,निगाहे-शौक़ को मेरी ज़नाज़ा मुहब्बतों का है ,सनम तुम पास आ जाओ न क़श्ती पायेगी साहिल,----बिना तेरे सनम मेरी इरादा आफ़तों का है ,--सनम तुम पास आ जाओ मिटा के हमको छोड़ेंगे,-- ये मौसम हिज़्र के यारा फ़िज़ा ये उल्फ़तों का है,सनम तुम पास आ जाओ
- Get link
- X
- Other Apps
*वाटणी* | | दोन सख्खे भाऊ पक्के वैरी झाले बघता बघता ते आता वाटणीवर आले बारा खणाचा वाडा ६-६खणांची वाटणी केली दोघांच्या मध्ये एक भावकीची भिंत आली घराची एकही वीट विधवा आईच्या वाट्याला नाही आली त्यांनी १२ खणासमोरच तीच्यासाठी झोपडी तयार केली भांडीकुंडी जमिनजुमल्याची झाली समान वाटणी विषय राहीला फक्त विधवा आईला कोण देणार भाकर आणि चटणी ८-८दिवसांनी द्यायची ठरले एक-एकाने आईसाठी भाकरी पण भाकरीच्या बदल्यात तीने करायची त्याच्याच घरी चाकरी दिवाळी सणासाठीही तीला कोणी नवी साडी नाही दिली मग तिनेच दोन लुगड्यांची नवी चिंधी तयार केली भाकरतुकड्या वाचून आईचे होऊ लागले हाल दोघेही म्हणतात "आमचा आठवडा संपलाय काल" शेवटी एकाने दिले मीठ एकाने दिले पीठ आईला अशा भिका-यावाणी जगण्याचा आला आता खूप वीट बिचारी आई अन्नाविना तशीच झोपी गेली दोन दोन वंशाचे दिवे पण कोणालाच तीची दया नाही आली झोपेतच मारली तीने मग मरणाला मिठी मरणानंतरही जुंपले भांडण मयतीच्या खर्चासाठी शेवटी गावक-यांनी तीला अग्नीडाव दिला दोन वंशाचे दिवे पण शेवटीही एक कामी नाही आला असे जगता जगता नातूही झाले मोठे त्यांनाही प्रश्न पडला आईबापाला ठेवावे को...
- Get link
- X
- Other Apps
*सुखाची खरेदी* *माणूसकीच्या* बाजारामध्ये; *'दिखावेपणाची'* लयलूट आहे, सापडेल का हो *'Shop'* एखादं जिथे *'सुखावरती'* सुट आहे.. अगदीच जिर्ण *'झोळी'* माझी; पायी *'बुजरेपणाचं बुट'* आहे, सरळमार्गी *जगण्यामध्ये;* *किचकट* भारी *'Root'* आहे, *दुःखावरती* एक्सेंज ऑफर; *'आनंदाने'* भरली *'मुठ'* आहे, शोधतोय असं *दुकान* नवखं; जिथे *'सर्वकाही'* झूट आहे, *गर्दी* नको *'आडमुठेपणाची';* आणि *'समंजसपणाची'* तिथे 'तुट' आहे, सापडेल का हो *'Shop'* एखादं जिथे *'सुखावरती'* सुट आहे
- Get link
- X
- Other Apps
शिस्त .... गमवले दिन सखे मी शिस्त अंगी बाळगण्यात सांभाळून संसार तो मी दिन जोडतेय जोडण्यात बदल हाच माझ्यापुरता लक्ष होते जीवनात बदल हा रोपट्यांचा ध्येय माझ्या जीवनाचा लावली कलम मी बगिच्यात या संसाराच्या झाली कशी मी बागवान मोहमायेच्या संसाराच्या वाट पाहते तीच तशी मी फुलेल गुलाब अंगणात पसरेल गंध निशिगंधाचा बकुळी अन रातराणीचा सरतोय दिन हाच तसा तो शिशिर अन वसंताचा शोधतेय मी मला ते आवाजात ..पानात नी पाचोळ्यच्या
- Get link
- X
- Other Apps
"लग्न ...!" लग्न म्हणजे नेमकं काय असतं...? ते केवळ कर्तव्यबंधन नसतं तर दोन मनांचं अतूट बंधन असतं ते जबाबदारी नसून आपल्याला हवंहवंसं वाटणारं स्टेशन असतं... नाजूक अशा गवताचं पातं असतं म्हणूनच त्याला हळूवार जपायचं असतं कर्तव्यपूर्तीने नव्हे, तर एकमेकांच्या सुखदुःखाने तुडुंब भरायचं असतं... लग्न म्हणजे नेमकं काय असत...? 'आज लवकर येईन! 'असं म्हणत त्याने कामावर जायचं असतं उशीर झाला म्हणून तिने रुसताच त्याने हळूच केसांत फूल माळायचं असतं ... "आज छान दिसतेय!" असं म्हणून तिचं सौंदर्य खुलवायचं असतं तर "हा शर्ट शोभतोय तुम्हाला!" असं म्हणून तिने भलतंच धीट व्हायचं असतं ... लग्न म्हणजे नेमकं काय असतं...? त्याच्या चुकांना तिने पोटात घ्यायचं असतं तर तिच्या दुःखांना त्याने हृदयात सामावून घ्यायचं असतं... त्याच्या बेफिकीरीला तिच्या काळजीचं पांघरूण असतं तर तिच्या दुःखाला त्याच्या आधाराचं पांघरूण असतं... लग्न म्हणजे नेमकं काय असतं...? अबोल भावनांना अंतर्मनाने जाणायचं असतं तो चिडला की तिने शांत राहायचं असतं तिने रूसताच त्याने मनवायचं असतं... झालंच भांडण तर त्याला कवटाळाय...
- Get link
- X
- Other Apps
एवढाही... एवढाही शिष्ट पणा बरा नव्हे आपण तेवढे शहाणे ऊगा ईतरांना मुर्ख समजू नये !! कसे खातील मोती राजहंसा सारखे सगळे कावळ्याच्या काव कावेला कमी कधी लेखु नये !! फुलवी पिसारा अन नाच स्वर्गीय मोराचा म्हणून कोंबड्याने ऊगा नक्कल करु नये !! दिलदारपणा सिंहाचा कोल्हा कसा जाणेल सगळेच नसतात सच्चे म्हणून संताना नावे ठेऊ नये !! फुलांच फुलण सुगंध पसरवण सहजच असत आपण मात्र निगा निगा म्हणून अती खत पाणी घालू नये !! छोटस असत आयुष्य जे फक्त आजच सत्य भासत भविष्य म्हणत पुढे जाताना कालच सगळ आठवणीतच राहत !!