*मंदिर या शब्दाचा अर्थ काय*🍀
हा शब्द कसा तयार झाला माहित आहे?
मंदिर हा शब्द "मन"आणि "दर"या दोन शब्दांची संधी आहे.'मन' म्हणजे अर्थातच आपलं 'मन'आणि 'दर' म्हणजे दार!
तात्पर्य- इतकंच जिथे आपण मनाचे दरवाजे खुले करतो ते स्थान म्हणजे मंदिर!🙏
आणि मन् म्हणजे म * न
म म्हणजे मी.........
न म्हणजे नाही........
अर्थात जिथे मी नाही असे स्थान म्हणजेच *ज्या ठिकाणी "मी" पणाचा अहंकार गळून पडतो ते स्थान म्हणजे मंदिर!*
सगळेच जाणतात की,परमेश्वर प्रत्येकाच्या मनात असतो.
आणि जे मन् अहंकार विरहित असतं
तेच *खरे मन् हे मंदिर* असतं.
🙏🌺सबको माफ करके सोया करो जिन्दगी कल की मोहताज नही रहेगी 🌺🙏

Comments

Popular posts from this blog