मुलगा  :-
 *सकाळी फोन का गं उचलला नाहीस*
.
.
.
.
मुलगी :-
 *आरे Morning Walk ला गेले होते.
 फोन घरीच होता*
.
.
.
.
.
.
.
मुलगा :-
 *पण तुझी आई बोलली,
 तु शेण टाकायला गेली आहेस*
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी :-
 *सोनु.......*  *तुजा माझ्यावर भरोसा नाय काय*?
😂😂😂😝

Comments

Popular posts from this blog