आपण तिच्याशी गोड गोड बोलल तर
ती म्हणते
'माझ्यावर लाईन
मारतोय...'
गोड गोड नाही बोलल तर ती म्हणते 'खुपच
Attitude आहे याला...'
..
आपण नवीन कपडे घातले तर
ती म्हणते
'माझावर इंप्रेशन
पाडायचा प्रयत्न करतोय...'
आपण साध्या कपड्यात असेल तर
ती म्हणते
'कस
रहायच ते पण
कळत नाही...'
..
आपण तिच्याशी वाद घातला तर ती म्हणते 'खुपच जिद्दी आहे...'
आपण गप्प बसलो तर ती म्हणते 'मंदच
आहेस...'
..
आपण तिच्यासमोर चतुरतेने वागलो तर
ती चिडते, तिला वाटत
आपण तिली कमी लेखतोय...
जेव्हा ती आपल्यासमोर चतुरतेने वागते
तेव्हा तिला वाटत
हा आपला हक्क आहे...
जेव्हा आपण तिला प्रपोज करत
नाही तेव्हा ती म्हणते
'याची आधीच 2-3 मुलींसोबत
लफडी असतील...'
जेव्हा आपण प्रपोज करतो तेव्हा ती म्हणते
'मागेच पडलाय
माझा...'
..
जर आपण तिला आपले प्रॉब्लेम
नाही सांगितले
तर ती म्हणते 'तु माझ्यासोबत प्रामाणिक नाहीस...'
जर आपण प्रॉब्लेम सांगितले तर ती म्हणते
'काय सारखा रडत
असतोस...'
जेव्हा आपण तिला रागावतो ती म्हणते 'तू
मोठ्या माणसांसारखी लेक्चर देतोस...'
जेव्हा ती रागावते तेव्हा ती म्हणते
'बेबी मला काळजी आहे
तुझी म्हणुन...'
जर आपण एखाद प्रॉमीस तोडल तर ती म्हणते
'तू विश्वास
ठेवण्यासारखा नाहीयेस...'
जर तिने तोडल तर ती म्हणते
'जानु,
माझी मजबुरी होती रे...'

Comments

Popular posts from this blog