मुलींना/बायकांना अमरेंद्र बाहुबली का जास्त आवडला ?🤔
१.तो दिसायला राजबिंडा होता म्हणून ....? नाही
२.तो पराक्रमी होता म्हणून.......?नाही
३.तो रोमँटिक होता म्हणून....?नाही
कारण.......................
४.त्याने भरसभेत बायकोची साईड घेऊन रोखठोक पणे बोलला .
''आई ,तुम्ही चुकलात !''
🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
९९ % बायका हा डायलॉग झाल्यावर नवर्याकडे पाहत होत्या !
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
#जय_माहिष्मती !!
Comments
Post a Comment