*_क्लार्कची हुशारी_*
काॅन्ट्रक्टरशी *बोलणी* झाल्याचे सांगून क्लार्कनी फाईल साहेबांच्या पुढ्यात ठेवली.
साहेबांनी शेरा मारला
*APPROVED*
दोन दिवसांनंतर काॅन्ट्रक्टर दिलेला शब्द पाळायला कानाडोळा करू लागला.
क्लार्कनी ही गोष्ट साहेबांना सांगितली.
*साहेब -* आता काय करायचं ?
*क्लार्क ( स्मितहास्य करत ) -* साहेब फक्त *APPROVED* च्या आधी *NOT* लिहा बस्स...
*NOT APPROVED*
आता परेशान होण्याची वेळ होती काॅन्ट्रक्टरची होती..
परत क्लार्कशी तडजोड करत क्लार्कला कसंबसं राजी केलं..
क्लार्क परत फाईल घेऊन साहेबांच्या समोर गेला.....
*साहेब ( वैतागून ) -* आता काय करायचं ?
*क्लार्क ( हसतं )* - साहेब फक्त *NOT* च्या पुढे *E* लिहा म्हणजे *NOTE APPROVED* बस्स..
*साहेब (डोक खाजवत)*:- च्यायला मी कसाकाय याचा साहेब झालो....! 😂😂
*अर्थात आपला देश क्लार्क लोकांच्या अश्या अक्कलहुशारीवर चालत आहे.*
Comments
Post a Comment