एका पूणेकराकडे 5 मित्र आले.चहाला साखर संपली होती....बायको म्हणाली साखर आणा....नवरा म्हणाला तू चहा तसाच बनव, मी सांभाळतो । बायकोने 5/6 कप साखर नसलेला चहा बनवला व आणला.नवरा चहाच्या पूर्वी मित्राना म्हणाला 'एका कपात मूद्दाम साखर टाकली नाही.ज्याला तो चहा येईल त्याचेकडे आपण सर्व पूढच्या रविवारी जेवणाला जाउ ।'
चहा झाल्यावर सगळ्यांना विचारले की कोण आहे तो ?
सगळे म्हणाले 'साखर जास्त होती
Comments
Post a Comment