नवरा👦 :
"अग काय झालं घराबाहेर इतकी गर्दी कसली...??"
.
.
बायको👩 :
"काहीच नाही मी शेजाऱ्याना सांगितलय... की आमचा जावई येतोय मुंबई वरून ..."
.
.
नवरा👦 :
"पण इतकी गर्दी कसली ..?"
.
.
बायको👩 :
"अहो मी , English शिकत आहे ना.....
त्यामुळे English मध्ये मी त्यांना बोलले की..."
.
.
नवरा👦 :
"काय बोललीस तू English मध्ये...?"
.
.
बायको👩 :
"मी म्हटले की...आज आमच्या घरी SUNNY LEONE येणार आहे आज..."
.
.
नवरा👦 :
" अग तुझं इंग्रजी शिकणं पहिलं बंद कर 🙏🙏
English.... मध्ये Sunny Leone नाही तर.. Son-in-law म्हणतात जावयाला..।।" 😱😜😃🤒😃😃😃😜😜😜
Comments
Post a Comment