Posts

कितीक जळतो जीव माझा असा तुझ्यावर... भाळेल कसा तुझा जीव दुसऱ्या कुणावर.... विसरले आज मीच मला तुझ्या अस्तित्वात..... जगशील कसा तु गुंतून दुसऱ्या कुणात.... किती संयम पाळावा माझ्या अगतिकतेने. आयुष्य जगशी कसा तु शांत निरपेक्षतेने.... माझ्या वाटेवर तुझ्या आठवणींचा पाचोळा ... तुझ्या बागेत मात्र बहर फुलल्या कळ्यांचा.... खिन्न मनाने रेंगाळत तुझी वाट कशी पाहू वाटेवरी तुझ्या डोळे लावून आसवे किती ढाळू.…... मीच एकटी, कुणी ना मला आज सोबती.... असेच जगावे का मी, तुझ्याचसाठी अधांतरी... दाही दिशांत करते मजला चाहूल तुझी बेधुंद गुंतता तुझ्यात, भेटते माझी मलाच मी होऊन सैरभैर...
5 साल का बच्चा :- माँ प्यार और लव मैं क्या फर्क है। . माँ:- मैँ तुम से जो करती हूँ वो प्यार है और तुम जिस से करोगे वो लव होगा। . माँ:- बेटा वादा करो तुम मेरा साथ कभी नहीं छोडोगे। . बच्चा:- वादा रहा माँ कभी नहीं छोडूंगा। . 15 साल बाद। . गर्ल:- मैं तुम्हारे लिए अपना घर माँ-बाप सब को छोड कर आई हूँ प्रॉमिस करो मेरा साथ कभी नही छोडोगे। , लडका:- प्रॉमिस कभी नहीं। , सब ठीक था फिर एक दिन। , डाक्टर:- तुम्हारी माँ और पत्नी दोनो की किडनी फेल हो गई हैं । , आप को किसी एक को किडनी डोनेट करनी होगी और एक का साथ छोडना होगा। , कुछ समय बाद। , माँ:- डाक्टर मुझे किडनी किस ने दी। , डाक्टर:- आप के बेटे ने। , गर्ल:- डाक्टर मुझे किडनी किस ने दी। , डॉक्टर:- आप के पति ने। , वो लडका मर गया । , डाक्टर :- ये चिठ्ठी आप के बेटे ने आप के लिए छोडी है। , माँ मुझे माफ कर देना तूने मुझे जिंदगी दी है तो मै तुझे कैसे कुछ होने देता वो लडकी मेरे लिए अपना सब कुछ छोड कर आई थी उस को कैसे कुछ होने देता । , माँ तुझे कुछ हो जाता तो मै जीते-जी मर जाता और उस लडकी को कुछ हो जाता तो मै खुद को कभी माफ नहीं कर पाता। , मैंने आप दोनो से क...
इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या एका मुलाचे अशिक्षित मुलीशी लग्न होते... रात्री जेवण करताना मुलाच्या घशात घास अडकतो... . मुलगा मरतो... . . . दुसर्या दिवशी सकाळी प्रेत स्मशानात नेताना त्याची पत्नी रडते, "रात्री.. . ह्यांच्या नरडयात घास अडकला व्हता. . मी पानी आनूका म्हन्ले. तर नुसते वाटर वाटर करीत राहिले आन मेलं की." इंग्रजी शाळेत गेला आणि फुकट मेला. . मराठी शाळेत शिकला असता तर भरपूर जगला असता. . नियम पाळा फक्त मराठी शाळा.
काल रस्त्यावर बऱ्याच पोरी एका मुलाला लय मारत होत्या....... तिथं जाऊन एका मुलीला विचारल... तर ती म्हणाली....... . . . . . . . . . याच स्टेटस वाच...... कपावर कप, ♹ सात कप, त्यावर ठेवली बशी... माझी "पिल्लू" सोडून बाकीच्या सगळ्या म्हशी... . . . . . . . . . . . . मनात म्हटलं....... आता नाही जगत हा.....
सुनबाईस...... नको जाऊस धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय भांबावून सुनवासाच्या कल्पनेने नको आणूस रूखवतात भांडीकुंडी मोठी मोठी भातुकलीचा खेळ आण चुल बोळकी बार्बी छोटी स्वच्छ कोवळ निरागस त्या वेळचं मन आण लहान होऊनच शिकवेन तुला मनापासून सारं जाण जाणून घे परंपरा आवडी निवडी रितीभाती फार काही वेगळं नसतं सांभाळून घे नातीगोती इथे तुला रुजण्यासाठी माझ्यातली हळवी माया देईन तुझ्या बहरण्या फुलण्याची मनापासून काळजी घेईन विस्तारुदेत स्वप्नील हिरव्या फांद्या तुझ्या बहारदार विसावूदेत त्यांच्या सावलीत घर आपले हळूवार माझी अधुरी स्वप्ने सखे तुलाच पुर्ण करायची आहेत मी काढलेल्या रांगोळीत आता रंग तुलाच भरायचे आहेत पाळणाघर वृध्दाश्रम संस्था दुरच राहू देत मुलाबाळात रमता रमता स्वर्गाचेच दार उघडू देत तळहाताच्या फोडाप्रमाणे जपेन तुला आई होऊन राहशील ना गं राणी माझी सुन नाही लेक होऊन तुझ्या आई बाबांच्या चिंतेने नको होऊस अशी गंभीर त्यांची काळजी घेण्याकरता लेक माझा आहे ना खंबीर
जला दिया है मुहब्बत के आशियाने को मिटा दिया है हर इश्क के ठिकाने को जला के ख़ाक किया शमा ने परवानों को फिर भी आते हैं शाम ढले मरजाने को थक गये हैं सितम सहते सहते दुनियाँ के तरस गये हैं हम मुद्दत से मुस्कराने को इतना गैरों ने भी ना हमको सताया होगा जितना वो दर्द दिये सिर्फ आज़माने को टीस ज़ख्मों की ने डुबो रक्खा है आहों में गिला करें क्या और क्या कहें ज़माने को ज़हीन हम न थे इतनें कि उन्हें समझ पाते सच ही हम मान के बैठे थे हर बहाने को
गुरुजी: - गण्या भारत कधी स्वतंत्र झाला गण्या : - लई दीस झालं.. तुम्ही काय झोपला व्हता का मास्तर एकदम भारी जोक कोर्टामधे जज कैद्याला विचारतात- जज - बोल तुझी शेवटची इछा काय आहे? कैदी - माझ्याएवजी तुम्ही फाशी घ्या. जज फरार डॉक्टर,सकाळी उठल्यावर श्वास घेणं अत्यंत जड जातं. . डॉक्टर - किती वाजता उठता ? . गणेश :- आठ वाजता ....... . डॉक्टर - लवकर उठत जा........ रामदेव बाबांचे लोक सहा वाजताच सगळा ऑक्सिजन ओढून घेतात. बायको : देवा, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे नवरा : अरे वा, इतका आवडतो मी तुला? बायको : तसे नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार? नवीन माणसाला परत कोण शिकवणार?