*जग कसं अजब आहे !* देवावर प्रेम सर्वांनाच आहे. ...पण 'त्याच्या घरी' जायची घाई मात्र कुणालाच नाही. आपल्या घरात सर्वांनाच देव हवा. ...पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते. देव आपल्या घरी आला म्हणजे, 'सण, उत्सव आणि आनंद.' आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे, 'दुःख, शोक.' देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा. आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा. देवाघरून येणं म्हणजे 'जन्म'. देवाघरी जाणं म्हणजे 'मृत्यु'. दोन्ही अटळ आहे. पण ह्यामधली जी गंमत आहे, त्यालाच 'आयुष्य' म्हणतात. _- व. पु. काळे_
Posts
- Get link
- X
- Other Apps
*_क्लार्कची हुशारी_* काॅन्ट्रक्टरशी *बोलणी* झाल्याचे सांगून क्लार्कनी फाईल साहेबांच्या पुढ्यात ठेवली. साहेबांनी शेरा मारला *APPROVED* दोन दिवसांनंतर काॅन्ट्रक्टर दिलेला शब्द पाळायला कानाडोळा करू लागला. क्लार्कनी ही गोष्ट साहेबांना सांगितली. *साहेब -* आता काय करायचं ? *क्लार्क ( स्मितहास्य करत ) -* साहेब फक्त *APPROVED* च्या आधी *NOT* लिहा बस्स... *NOT APPROVED* आता परेशान होण्याची वेळ होती काॅन्ट्रक्टरची होती.. परत क्लार्कशी तडजोड करत क्लार्कला कसंबसं राजी केलं.. क्लार्क परत फाईल घेऊन साहेबांच्या समोर गेला..... *साहेब ( वैतागून ) -* आता काय करायचं ? *क्लार्क ( हसतं )* - साहेब फक्त *NOT* च्या पुढे *E* लिहा म्हणजे *NOTE APPROVED* बस्स.. *साहेब (डोक खाजवत)*:- च्यायला मी कसाकाय याचा साहेब झालो....! 😂😂 *अर्थात आपला देश क्लार्क लोकांच्या अश्या अक्कलहुशारीवर चालत आहे.*
- Get link
- X
- Other Apps
*टेन्शन घ्यायचंच नाही*... फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं...काही कमी पडत नाही...आणि फरक तर अजिबात पडत नाही... कारण, नशीब(कर्म+संधी) कधी ही बदलु शकते...काल परवा पर्यंत ज्याच्या जवळ स्वतः ची विमान कंपनी होती, आता त्याच्या जवळ साधा पासपोर्ट देखील राहिलेला नाही... एके काळी चहा विकणारा आज पृथ्वी प्रदक्षिणा घालत आहे.. आणि ज्याने सिक्युरिटी जॉब, इस्त्री दुकान असे कामे केली तो सैराट फिल्म काढून दुष्काळात कोटींचा मालक झाला... "जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..." ⚜ *_जन्म पुन्हा नाही_* ⚜ थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. *_नेहमी हसत रहा_* ☺😉😊 💐🙏
Joke
- Get link
- X
- Other Apps
👨शिंदे सर - बंड्या तुला Girlfriend यावर निबंध लिहायला सांगीतला होता ना.. 📙लिहला का?? , , 👦बंड्या -हो सर.. . . 👨शिंदे सर - बर मग चल वाचुन दाखव सर्व वर्गाला.. . 👦👦बंड्या - मित्रांनो नि मैत्रिणींनो आज आपण एका अजब-गजब प्राण्याविषयी माहीती मिळवणार आहे.. . 😏😏😏😜ह्या जीवाला मराठी मधे प्रेयसी, उर्दू मध्ये महेबूबा, मल्याळम मध्ये स्नेहिथा, फ्रेंच मध्ये पेटिट आमी आणि इंग्रजीत Girlfriend असे म्हणतात. . 😛हे जीव मुख्यता शाळा/कॉलेज मधे सापडतात.. . 😏याचा पौष्टिक आहार आहे Boyfriend चे डोक आणि पॉकेट . . 😜😛ह्या प्राण्याला नेहमी.. नाराज होताना आणि नाटक करताना पाहिले जाते.. . . 😛ह्या जीवाचे सर्वात खतरनाक हत्यार.. रडणे आणि Emotionally Blackmail करणे आहे.. . .😛 हा जीव सुंदर असतोच असे नाही. 😘 असलेल्या वा नसलेल्या सौंदर्याची स्तुती केल्याने या जीवाची कळी खुलते. 😛 हा जीव क्वचितच बुद्धीमान असतो. 😘 तरीही या जीवाची तारीफ करणे हे आपले कर्तव्य असते. 😛 हा जीव अविवाहित किंवा विवाहितही असू शकतो. 😛 हा जीव सर्व जाती धर्म भाषा व देशांमधे आढळतो. 😛ह्या जीवाच्या संपर्कात आल्या...
- Get link
- X
- Other Apps
🌄🙏🌹🌱🌻🌱🌹🙏🌄🙏🌹🌱🌻🌱🌹🌄 🍨🍨🍨 ✍एक बार मीठे हलवे की कटोरी सामने आयी... तो ऐसे ही ध्यान आया की इसमें काजू,बादाम,सूजी यह सब तो दिखाई दे रहे हैं, पर जिस चीज से इसमें मिठास हैं वह शक्कर तो कही नजर ही नही आ रही हैं... 🏻ठीक ऐसे ही हमारे जीवन में भी कुछ आप जैसे लोग हैं, जो दिखाई तो नही देते, पर उनके अपनेपन की मिठास हमारे जीवन को हमेशा आनंदित करती रहती हैं..!! 💐💐