एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही...
की दारूच्या दुकानाचं "वास्तुशास्त्र" कोण करत असेल....??? 😳😳
दुकान नाल्याजवळ असो...
दुकानाचं द्वार दक्षिण दिशेला असो...
दुकानासमोर खड्डा, झाड किंवा लाइटचा ट्रांसफार्मर असो...
किंवा आणखी कोणताही "वास्तुदोष" असो...
दुकानात गर्दी नेहमीच असते...😝😝
येथे कधीच वास्तुदोष नसतो....
मग चांगल्या माणसांच्या घरालाच "वास्तुदोष" का...??? 🤔🤔
पोस्ट "कॉमेडी" आहे... पण विचार करण्यासारखी आहे....
माझ्या मते लोकांना भय घालून चालवलेला धंदा म्हणजेच "वास्तुशास्त्र"....😉😉😜
Comments
Post a Comment