Happy 31st in advance


31st *नटसम्राट* स्पेशल.
कोणी बियर देतं का बियर...
या तुफानी बेवड्याला बियर देत का कोणी बियर
तु पी or not तु पी
that is the question ?
ए वाइनशॉप वाल्या ,
तू इतका कठोर का झालास ?
एका बाजूला ... आम्ही ज्यांना पाजली
ते आम्हाला विसरतात
आणि दुसर्या बाजूला,
ज्यानं आम्हाला पाजली...
तो तू ही आम्हाला विसरतोस,
मग रिकाम्या बिअर चे हे गाठोडे घेऊन ...
हे करुणाकरा ,
आम्ही बेवड्यांनी
कोणाच्या अड्ड्यावर बसायच रे !
तु पी or not तु पी
that is the question ?
*Happy* *31st*

Comments

Popular posts from this blog