शब्द माझे……
वाटेल विसरावसं थोडं मला …
वाटेल छेडावसं थोडं मला ,
करशील कितीही थट्टा माझी …
दूर राहून तडपवशील ही ,
तरीही मी हवी हवीशी वाटेल……
खोडी म्हणून जळवशील ही ,
कळत नकळत रडवशील ही …
बंद करशील भेटायचं मला,
देशील कितीही वेदना , दिलास कितीही ञास जरी …
तरीही मी हवी हवीशी वाटेल………………
Comments
Post a Comment